।।मिशन।।

 
सद्गुरू कृपा इंटरप्राईजेसची मूल्ये
१) नम्रता - आम्ही आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी आदराने वागतो.
२) विश्वास- आम्ही ग्राहकांच्या आर्थिक गरजांवर काम करून त्याची अंमलबजावणी होईल याची खात्री करून घेतो आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करतो.
३) समानता - आम्हाला सर्व ग्राहक समान आहेत आणि प्रत्येकाला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
४) प्रमाणिकपणा - आम्ही आमच्या व्यवहारात पारदर्शक व प्रमाणिक आहोत.
५) गुणवत्ता - आम्ही आमच्या ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये उत्तम गुणवत्ता साधतो व त्यात सुधारणा करत राहतो.

!!सद्गुरूकृपा एंटरपप्राईझेस !! ही विश्वसनीय, तत्वनिष्ठ, कार्यक्षम आणि ऊत्क्रुष्ट दर्जाची विमा सेवा पुरवणारी कंपनी आहे जी,
🔸 ग्राहकांचे आर्थिक जीवन सुरक्षित करण्यासाठी; * त्यांच्या आर्थिक गरजा आणि ध्येये समजून घेते. * त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आर्थिक जीवनाला समृद्ध करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करते. * त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि पारदर्शक नाते निर्माण करते. * त्यांची गुंतवणूक सूरक्षीतरित्या वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेते.
🔸 कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी - पुस्तके, कोर्सेस आणि सेमिनारच्या माध्यमातून त्यांना योग्य प्रशिक्षण देते. * आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना प्रगतीची संधी पुरवते.
🔸 भागधारकांसोबत पारदर्शक व्यवहार ठेवून आपल्या सोबत प्रगतीच्या अनेक संधी पुरवते.